ठाणे जिल्हा परिषद : विविध योजनेसाठी ऑनलाईन अर्ज जाहिरात माहिती सण 2025-2026 करिता

१. कृषी विभाग

अ.नं.योजनेचे नांवआर्थिक वर्षऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी सुरुवात दिनांकऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांकपं. स. स्तरावरील अर्ज छाननी सुरुवातपं. स. स्तरावरील अर्ज छाननी अंतिम दिनांक
1 ७५ % टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना साहित्य पुरविणे2025-202601/03/202530/09/2025  
2 नैसर्गिक सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन योजना2025-202601/03/202530/09/2025  
3 २०० लि. प्रतिदिन क्षमतेचा सोलर वॉटर हिटर पुरविणे2025-202601/03/202530/09/2025  
4 ७५ % टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना साहित्य पुरविणे2025-202601/03/202530/09/2025  

२. पशुसंवर्धन विभाग

अ.नं.योजनेचे नांवआर्थिक वर्षऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी सुरुवात दिनांकऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांकपं. स. स्तरावरील अर्ज छाननी सुरुवातपं. स. स्तरावरील अर्ज छाननी अंतिम दिनांक
1 जि. प. निधी योजनेंतर्गत ५०% अनुदानावर परसातील कुक्कुटपालन कार्यक्रम अंतर्गत (२४+३) सुधारित जातींचा तलंगा पक्षी पुरवठा करणे2025-202601/03/202530/09/2025  
2 जि. प. निधी योजनेंतर्गत मैत्रिण योजनेंतर्गत ५०% अनुदानावर महिलांना १ दुधाळ गाय/म्हैस पुरवठा करणे2025-202601/03/202530/09/2025  
3 जि. प. निधी उपयुक्त साहित्य पुरवठा योजनेंतर्गत अनुदान रु. १५०००/- च्या मर्यादेत योजना2025-202601/03/202530/09/2025  
4 जि. प. निधी योजनेंतर्गत पशुधनाचा अपघाती मृत्यू झाल्यास मालकास आपत्कालीन नुकसान भरपाई (कोणत्याही शासकीय योजनेतून किंवा विमा कंपनी कडून भरपाई मिळत नसल्याने)2025-202601/03/202530/09/2025  
5 जि. प. निधी योजनेंतर्गत ५०% अनुदानावर पशुपालनास एक बैलजोडी पुरवठा करणे2025-202601/03/202530/09/2025  
6 जि. प. निधी उपयुक्त साहित्य पुरवठा योजनेंतर्गत अनुदान रु. १५०००/- च्या मर्यादेत योजना2025-202601/03/202530/09/2025  
7 जि. प. निधी योजनेंतर्गत पशुधनाचा अपघाती मृत्यू झाल्यास मालकास आपत्कालीन नुकसान भरपाई (कोणत्याही शासकीय योजनेतून किंवा विमा कंपनी कडून भरपाई मिळत नसल्याने)2025-202601/03/202530/09/2025  

३. समाज कल्याण विभाग

अ.नं.योजनेचे नांवआर्थिक वर्षऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी सुरुवात दिनांकऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांकपं. स. स्तरावरील अर्ज छाननी सुरुवातपं. स. स्तरावरील अर्ज छाननी अंतिम दिनांक
1 अतितीव्र दिव्यांग (मतीमंद/बहुविकलांग/अंध/मूकबधिर) लाभार्थींना निर्वाह भत्ता देणेबाबतची वैयक्तिक योजना2025-202601/03/202530/09/2025  
2 जि. पं. २० टक्के निधी योजनेंतर्गत १००% अनुदानावर साहित्यांचा लाभ घेणेसाठी योजना2025-202601/03/202530/09/2025  
3 मागासवर्गीय व ५% टक्के दिव्यांग निधी २०% टक्के योजनेंतर्गत १००% टक्के अनुदानावर यशवंत घरकुलाचा लाभ योजना 2025-202601/03/202530/09/2025  

४. महिला व बाल कल्याण विभाग

अ.नं.योजनेचे नांवआर्थिक वर्षऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी सुरुवात दिनांकऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांकपं. स. स्तरावरील अर्ज छाननी सुरुवातपं. स. स्तरावरील अर्ज छाननी अंतिम दिनांक
1 डॉ. कमला सोहनी योजना - मुलींना व महिलांना व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षण घेण्यासाठी अर्थसाह्य उपलब्ध करून देणे2025-202601/03/202530/09/2025  
2 इ. ५ वी ते इ. १२ वी पास मुलींना संगणक प्रशिक्षण योजना2025-202601/03/202530/09/2025  
3 ग्रामीण भागातील अनुसूचित जातीतील व आदिवासी क्षेत्रातील (TSP) महिलांना व्यवसायाभिमुख वस्तू पुरविणे (शिलाई मशीन, पीठ गिरणी, सोलार वॉटर हिटर, तेलघाणा)2025-202601/03/202530/09/2025