जिल्हा परिषद ठाणे स्वनिधी योजना निहाय अर्ज माहिती





जिल्हा परिषद ठाणे

योजना निहाय अर्ज माहिती



अ.नं.विभागयोजनाएकूण अर्ज संख्यातालुका स्तरावरून प्रमाणित केलेली अर्ज संख्यातालुका स्तरावरून प्रमाणित करण्यासाठी प्रलंबित अर्ज संख्या जिल्हा स्तरावरून प्रमाणित अर्ज संख्यापात्र लाभार्थीं संख्या
1 कृषि विभागशेतकरी/ शेतमजूर/ बचतगट यांना सुधारित कृषी अवजारांचा पुरवठा करणे5485240494494
2 कृषि विभागशेतकऱ्यांना पीक संरक्षणाकरिता काटेरी तार / जैविक कुंपणासाठी अर्थसहाय्य करणे1010प्रलंबित
3 कृषि विभागकृषी क्षेत्रात प्लास्टिक तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देणे2020प्रलंबित
4 कृषि विभागशेतकऱ्यांना/ बचतगटांना/ ग्रामसंघांना विविध सिंचन साहित्याचा पुरवठा करणे1010प्रलंबित
5 समाज कल्याण विभाग२०% जिल्हा परिषद सेस फंड अंतर्गत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करणे (एकवेळ) या योजनेचा विद्यार्थ्यांना लाभ मिळणेबाबत1010प्रलंबित
6 समाज कल्याण विभाग५% दिव्यांग कल्याण सेस फंड अंतर्गत दिव्यांग लाभर्थ्यांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य देणे या योजनेसाठी अर्ज940940प्रलंबित
7 समाज कल्याण विभाग५% दिव्यांग कल्याण सेस फंड अंतर्गत दिव्यांग शेतकर्‍यांना शेतीपूरक व्यवसायासाठी शेतीपालन, कुक्कुटपालन, वराहपालन, मत्स्य व दुग्ध व्यवसाय इत्यादीसाठी अर्थसहाय्य देणे या योजनेसाठी अर्ज3030प्रलंबित
8 समाज कल्याण विभागदिव्यांग लाभार्थ्यांना तीन चाकी वाहन ( स्कुटी ) खरेदीसाठी अनुदान देणे योजना494450प्रलंबित
9 समाज कल्याण विभागमागासवर्गीय लाभार्थ्यांना व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य देणे व वैयक्तिक लाभार्थी/महिला बचत गट यांना लघुउद्योगासाठी अर्थिक सहाय्य देणे240240प्रलंबित
10 समाज कल्याण विभागमागासवर्गीय लाभार्थ्यांना स्टॉलसाहित्यासाठी मदत करणे6060प्रलंबित
11 समाज कल्याण विभागमागासवर्गीय विद्यार्थ्यांना MSCIT संगणक / टंकलेखन (मराठी/इंग्रजी) प्रशिक्षण पुर्ण केल्यावर फी प्रतीपुर्ती करणे4040प्रलंबित
12 समाज कल्याण विभागअपंग पालकांच्या पाल्यांना शिक्षणासाठी अर्थ सहाय्य देणे5050प्रलंबित
13 समाज कल्याण विभागअंध व्यक्तीसाठी मोबाईल फोन,लॅपटॉप/संगणक(जॉससॉफ्टवेअर) इ.सहाय्यभुत साधणे व उपकरणांसाठी अर्थसहाय्य6060प्रलंबित
14 समाज कल्याण विभागअतितीव्र अपंगांच्या पालकांना एकवेळ अर्थसहाय्य देणे7070प्रलंबित
15 समाज कल्याण विभागप्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण व अन्य राज्य पुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजनांतर्गत अपंगांसाठी घरामध्ये आवश्यक मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी कमाल रु. २०,००० /- प्रति लाभार्थी अर्थसहाय्य करणे4040प्रलंबित
एकूण   755528203494