अर्जदाराचा फोटो
आधार कार्ड
बँक पासबुक
रेशन कार्ड
जात प्रमाणपत्र (असल्यास)
दारिद्र रेषेखालील असलेबाबत गटविकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र (असल्यास)
दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र (असल्यास)
ज्या योजनेसाठी अर्ज करावयाचा आहे त्या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे उदा. 7/12 उतारा,8 उतारा, लाईट बिल ई)